महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग हा राज्यातील क्रीडा व युवक विकासासाठी कार्यरत असलेला महत्वाचा विभाग आहे.